हार्डवेयर सहवापर कार्यक्रम

This page is a translated version of the page Hardware donation program and the translation is 60% complete.
Outdated translations are marked like this.
Other languages:
English • ‎Esperanto • ‎dansk • ‎español • ‎français • ‎interlingua • ‎magyar • ‎polski • ‎português do Brasil • ‎čeština • ‎Ελληνικά • ‎беларуская (тарашкевіца)‎ • ‎български • ‎українська • ‎العربية • ‎مصرى • ‎नेपाली • ‎मराठी • ‎मैथिली • ‎हिन्दी • ‎বাংলা • ‎中文

सारांश

ह्या पानावर विकिमिडीया प्रतिष्ठानच्या हार्डवेयर सहवापर कार्यक्रमाची माहिती दिली आहे, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमात सहभागी कसे व्हायचे याचीही माहिती येथे दिलेले आहे.

सप्टेंबर २०१७ साली उपलब्ध असणारे लॅपटॉप, अंदाजे :

~४०

लॅपटॉपचे पुढचे वाटप बहुतांश यावेळी होईल : विकिइंदाबा २०१८ (ट्यूनिशिया); मिकिमिडीया संमेलन २०१८ (बर्लिन)

कार्यक्रमाविषयी

विकिमिडीया प्रतिष्ठान आपल्या कार्यालयीन वापराचे संगणक काही काळानंतर निरुपयोगी ठरवते, आणि ते संगणक सहवापरासाठी देण्यासाठी नेहमीच इच्छूक असते. कारण, ते संगणक पुढील काही वर्षे नक्कीच वापरण्याजोगे असतात. त्यामुळे प्रतिष्ठानच्या ध्येयाशी जोडलेली ध्येये असणारे स्वयंसेवक नक्कीच ह्या कार्यक्रमाचा फ़ायदा घेऊ शकतात.

सहवापरासाठी देण्यात आलेले संगणक उबंटू प्रणालीच्या नव्या प्रस्थापनेसह(fresh installation of Ubuntu Linux), वैश्विक विद्युत जोडणी(Universal power adapter) सकट दिले जातात, त्यामुळे ते मिळणाऱ्या व्यक्तिला त्याचा वापर सहज शक्य होतो.

या खाली या कार्यक्रमातील वाटपाची चाचणी वर्षांसाठीची निवड प्रक्रिया दिलेली आहे. हा कार्यक्रम नविन आहे आणि जसे जसे आपण पुढे जाऊ तसे ह्या प्रक्रियेत बदल होत राहातील.

आय टी आणि वित्तखात्याच्या प्रक्रिया ह्या अंतर्गत असतात आणि त्यांची नोंद येथे केली जात नाही. ह्या पानावर फक्त कोणाला हार्डवेयर सहाय्य मिळू शकते आणि ते कसे मिळू शकते याचीच माहिती मिळेल.

कार्यक्रम ठरवतानाचे मुळ नियम

प्राधान्यक्रम:

नियम #1: हा कार्यक्रम पुर्णपणे कमी खर्चात(सहभागी सदस्यांच्या वेळेची आणि पैश्याचीही बचत झाली पाहिजे) बसणारा असावा.

नियम #२: ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की, ज्यांना त्या हार्डवेयरची गरज आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचवले जावे. आणि त्या हार्डवेयरचा वापर पुढे विकिमिडीया चळवळीच्या उद्देशांच्या पुर्ततेसाठी व्हावा.

नियम #३: वितरण जितके शक्य होईल तितके, व्याहरिक, जास्तीत जास्त नि:पक्ष" असावे. यामूळे कदाचित सर्वच लोकांना हार्डवेयर मिळणे शक्य होणार नाही पण समान संधी नक्कीच निर्माण होतील, आणि त्यातून नियम #१ आणि #२ चा सन्मान.

नियम #४: या कार्यक्रमाची रचना कोणत्याही तातडीच्या उद्देशांची पुर्तता करण्यासाठी केली गेलेली नाही. जर एखाद्या निश्चित वेळेच्या अवधीमध्ये पूर्ण होणाऱ्या उद्देशांची पुर्तता करण्यासाठी जर एखादे हार्डवेयर हवे असेल तर, त्या प्रकारच्या ग्रांट कार्यक्रमांतर्गत त्याची मागणी नोंदवावी जेणेकरून ती कदाचित वेळेत पुर्ण होण्याची शक्यता वाढेल. नियम #१ मुळे अनेकदा हार्डवेयर पारीत होऊनही प्रत्यक्ष हातात मिळायला वेळ लागू शकेल किंवा कदाचित ते मिळण्याच्या शक्यता खूप उशीरावर जातीलही.

गुणवत्ता

आवश्यकता

हार्डवेयरची विनंती करताना, अर्जदारांनी (सदस्य गट आणि त्याच्याशी जोडलेले सदस्यसुद्धा) खालील अटींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे :

 • अर्जदारांनी विकिमिडीया प्रकल्पांवर एक वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असणे आवश्यक आहे शिवाय त्यांनी १००० पेक्षा जास्त संपादने केलेली असावीत. या अटीचे कारण हेच आहे की, जेणेकरून आम्ही देत असलेल्या हार्डवेयरच्या सहाय्याने अर्जदार नक्कीच योगदान देतील आणि त्याचे प्रकल्पाला असलेली बांधिलकी आधीच प्रस्थापीत झालेली आहे. ही आवश्यक परंतू, सर्वोपरी नसलेली अट आहे, शिवाय संपादन संख्या अर्जदारांना कसलीही निश्चिती देत नाही.
 • अर्जदारांनी स्वत:ची ओळख विकिमिडीया प्रतिष्ठानला करून देणे आवश्यक राहिल आणि एक लहानसा करार त्यांनी त्यांना मिळणाऱ्या हार्डवेयरच्या वापराच्या बाबत करणे अपेक्षित आहे.
 • applicant cannot be a citizen of Iran, or appear in the United States Treasury's blacklist ("Specially Designated Nationals"). This is unfortunately imposed on the Wikimedia Foundation as a United States non-profit, and is not a Wikimedia decision.

इतर लक्षात घेतल्या जाणाऱ्या बाबी

खालील काही बाबींमुळे तुम्हांला हार्डवेयर मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात (पण मिळेलच याची काही निश्चिती नाही) :

 • अर्जदार कमी उत्पन्न गटाच्या देशातला असावा. उत्पनाचा कोणताही पुरावा मागितला जात नाही किंवा विचारातही घेतला जात नाही.
 • गटासाठी मागितलेल्या हार्डवेयरच्या वापराची एक निश्चित प्रक्रिया प्रस्थापित करणे आणि ती प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण योजना पारदर्शीपणे दाखवणे आवश्यक आहे.
 • अर्जदार ज्यांनी आधी विकिमिडीया प्रतिष्ठानच्या संसाधनांचा(उदा, ग्रांट्स आणि शिष्यवृत्त्यांचा) योग्य आणि परिणामकारक वापर केलेला आहे.

प्रक्रिया

अर्ज करताना

लॅपटॉपच्या विनंतीसाठी तुमचे सदस्यनाव खालील चौकटीत भरा आणि लॅपटॉपची विनंती नोंदवा हे बटन दाबा, आणि नंतर उघडणारा अर्ज भरा.

एकदा तुम्ही तो अर्ज भरला की, इतर सदस्य तो अर्ज पाहून तुम्हाला समर्थन देतील, आणि तुमच्या अर्जावर मतेही मांडतील. इतरांकडून तुमच्या अर्जावर सक्रियपणे मते घेतली जाणार नाहीत तसेच या प्रक्रियेला कोणतीही कालमर्यादा ठरवलेली नाही. If the inputbox below doesn't work for you, create a page manually named Hardware donation program/YOUR_USERNAME (with your own user name instead of "YOUR_USERNAME"), and paste into it the entire contents of this page and save. Then you can edit the resulting page.


निर्णय-करणे

 • विकिमिडीया प्रतिष्ठानच्या समुदाय संसाधने गटाचे कार्यक्रम अधिकारी (जे सध्या Asaf Bartov) आहेत, ते अर्जांची तपासणी करून, अर्जांवर निर्णय घेतात. हे निर्णय वेळ मिळेल तसे आरामशिर घेतले जातात(अगदी जास्तीत जास्त महिन्यातून एकदा).
 • तुमचा अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाऊ शकतो; कोणतीही शंका असल्यास, कार्यक्रम अधिकारी तुमच्याकडून जास्तीची माहिती विचारू शकतात, आणि तुमची विनंती पुढच्या वेळी पुन्हा विचारात घेतली जाऊ शकते. निर्णय समुदाय संसाधने कार्यक्रम अधिकारी यांचाच अंतीम मानला जातो त्यावर पुढे अर्ज/विनंत्या केल्या जाऊ शकत नाहीत.
 • जर तुमची विनंती वैध सिद्ध झाली तर, त्याची पूर्तता करण्याची शक्यता तपासली जाईल, की तुमच्या पर्यंत तुम्ही विनंती केलेले हार्डवेयर पोहोचवणे (किती सोपे/सहज/शक्य आहे). जर ते पोहोचवणे अशक्य असेल तुमचा अर्ज रद्द म्हणून ग्राह्य धरला जाईल.
 • एकदा का तुमची विनंती स्वीकारली गेली, त्या नंतर निर्णय जाहिररित्या मांडला जाईल, अर्जदारांना एक करारनामा पाठवला जाईल जो त्यांनी सही करुन परत पाठवणे बंधनकारक राहिल.
 • Requests may be reviewed even when there is no equipment available for donation, on the understanding that approved donations would be fulfilled once additional depreciated equipment becomes available, according to the WMF's Office IT (OIT) team's schedule.

प्रत्यक्षात हातात मिळणे

Once the agreement letter is signed, the program officer would coordinate specific arrangements with the applicant over a private channel on how to deliver the equipment. Once a suitable mode of delivery is determined, the CD officer would contact OIT to receive the hardware, and proceed to deliver it as agreed.

 • To keep costs down, equipment would most often be delivered as opportunity permits by staffers agreeing to serve as couriers and carry the equipment with them on a trip where they would meet the applicants (e.g. Wikimania, Wikimedia Conference, regional conferences), or their compatriots (if they'd agree to deliver the equipment to the applicants by prior arrangement).
 • shipping the equipment may be considered if costs are quite low and the risk of customs delays or additional fees is known to be low.
 • the staffer would only bring the equipment to the international meeting if the applicant (or delegate of theirs) is known to be attending, i.e. has secured a visa and has a booked flight ticket.
 • All this means that it is entirely possible very deserving requests would not be fulfilled because it would be prohibitively expensive to get the equipment physically delivered.

पुर्णत्व

Upon delivery of the equipment, applicants would confirm receipt of the equipment publicly, on the wiki page of the request. Once confirmed, the donation is considered effected, and closed.  Recipients of donated hardware are encouraged, but not required, to record the use the hardware is put to, on the request page, or in blogs or social media posts, linked from the request page.

Such documentation can be motivating for other volunteers to request hardware, and for the WMF Office IT team to continue putting in the work to prepare and provide this hardware.

<==सध्याच्या आणि आधीच्या सहवापर विनंत्या==

सध्या मतदान चालू असलेल्या विनंत्या


अपूर्ण भरलेल्या विनंत्या


पारीत झालेल्या परंतू अजुनही हातात न पोहोचलेल्या विनंत्या


Donated hardware in fiscal year 2019–2020


Past donation requests

२०१६-२०१७ ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


२०१७-२०१८ ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


Donated hardware in fiscal year 2018–2019


अपात्र विनंत्या


Withdrawn requests


Evaluation

हे ही बघा