मेटा:बॅबिलॉन/बातम्या
सुरुवात कशी करावी
संवाद
- बॅबिलॉन चर्चापान
- जर आपल्या मनात काही प्रश्न असतील,शंका,प्रस्ताव किंवा भाषांतराबाबत इतर काहीही विचारावयाचे असल्यास या पानावर लिहा.
- भाषांतरकारांची विपत्र यादी
- विकिमिडिया भाषांतरकारांची अधिकृत विपत्रयादी. नोंदणी करा!
- #विकिमिडिया-भाषांतरconnect
- भाषांतरकारांचे अधिकृत IRC चॅनेल. आपणास साहाय्य हवे असल्यास,चॅट करावयाची असल्यास किंवा नविन विनंत्यांवर अद्यतनाबाबत, आम्हास भेट द्या!
- भाषांतरकारांचे वार्तापत्र
- पर्यायी मेलींग यादीमध्ये सहभागी व्हा, ज्यामधून तुम्हांला तुमच्या चर्चापानावर संदेश मिळेल.
नविन प्रणालीद्वारे तयार केलेली मेटाविकिवरील भाषांतर विनंत्यांच्या पानांची स्वयंजादुई यादी (भाषांतर विस्तारक साहाय्यहे बघा).
थेट दुवे:
- भाषांतरासाठी विनंती कशी करावयाची
- केंद्रिय सूचना — मेटावर सर्व संकेतस्थळांच्या घोषणाफलक भाषांतरीत केल्या जातात.
- मिडियाविकि स्थानिकीकरण ( translatewiki.net संकेतस्थळावर वर)
भाषांतरकारासाठी नोंदणी करा
- भाषांतरकारांसाठी नोंदणी करणे व आपल्या भाषेत भाषांतराजोगे नविन साहित्य असेल तेंव्हा त्याबद्दल अधिसूचना प्राप्त करणे हे आता खूपच सोपे आहे.
- नोंदणी करण्यास फक्त या पानावर जा:
- याच पानावरुन आपण याकामाबाहेरही पडू शकता.
- सध्याच्या सक्रिय टेक अनुवादकांच्या यादीमध्ये स्वत: ला जोडा.
विकिमिडिया प्रकल्पांवरील भाषांतराच्या बाबी
या आठवड्याचे भाषांतर
मेटा-विकीवरील आठवड्याचे भाषांतर हा लेख Wikipedias मध्ये जोडण्याचा प्रकल्प आहे जिथे ते अस्तित्वात नसतात.
विकिस्पेलिंग
आम्ही अनुवादकांना ;-) जे वाटत असेल त्याच्या उलट, गोष्टी नेहमी अनुवादित केल्या जाऊ नयेत. म्हणूनच विकिस्पेलिंग तयार केले गेले, योग्य संज्ञा आणि स्थानिक नावांचे चुकीचे स्पेलिंग टाळण्यासाठी. विकिस्पेलिंग हा ट्रान्स-विकी आणि बहुभाषिक प्रकल्प आहे. कृपया Wikispelling येथे वचनबद्ध संदेशांचे तुमच्या स्वतःच्या भाषेतील भाषांतर तपासून मदत करा. आणि सहभागी होण्यास मोकळ्या मनाने!
विकिशनरी पानांचे कॅपिटलायझेशन
ठळक अक्षराबद्दल(कॅपिटल) भाषेत वेगवेगळे नियम असतात.उदाहरणार्थ-इंग्लिशमध्ये महिनांची नावे व कार्यशीर्षकांतील बहुतेक शब्द हे ठळक (कॅपिटल) असतात, परंतु फ्रेंचमध्ये, ते तसे नसतात. बहुतेक विक्शनरी प्रकल्प आजकाल ठळक व साध्या अक्षरात बरोबर भेद करतात. विक्शनरीस हे जाणावयास हवे कि, ठळक अक्षरांबद्दल (कॅपिटल) वेगवेगळ्या भाषेंतील काय नियम आहेत. कृपया Capitalization बाबतची सारणी पूर्ण करण्यास मदत करा!
WikiProject Translation विकिसोर्सवर
विविध विकिसोर्स भाषेतील विकिमधील जुन्या अनुवादांचे एकत्रिकरण आणि कधीही भाषांतरित न झालेल्या किंवा केवळ कॉपीराइट केलेले भाषांतर इत्यादि स्रोत ग्रंथांसाठी नवीन तयार करण्याचा एक उपक्रम. इंग्रजी विकिस्रोतवर होस्ट केलेले.
स्थानिकीकरणाबाबत
भाषांतरकार आणि विकासक दोघांसाठी स्थानिकीकरणाविषयी माहिती MediaWiki.org वर localisation page वर मिळू शकते.
तुम्ही अमीरच्या ब्लॉगवर काही उपयुक्त टिप्स वाचू शकता.
दूरगामी भाषांतर व्यूहनीती
तुम्ही Translation strategy पानावर भाषांतरांसह कसे कार्य करावे याबद्दलच्या कल्पना वाचू शकता आणि त्यावर चर्चा करू शकता.