Open main menu

See also: Fundraising 2008/supplementary pages


Need help? See the Translation FAQ or Meta:Babylon. All translators should also subscribe to translators-l to be kept up-to-date (and to ask questions).

Text marked in this color should be changed (oldid=1254154, newid=1258694)
Text marked in this color should be changed (oldid=1246449, newid=1249175)
Text marked in this color should be changed (oldid=1249175, newid=1259233)
संकेतस्थळ सूचना
 • १. विकिपीडियास पाठबळ द्या!
 • २. विकिपीडिया एक ना-नफा प्रकल्प आहे: कृपया आजच दान करा.
 • ३. विकिपीडिया तुमच्या दानावर अवलंबून आहे, कृपया आजच दान करा.
 • ४. तुम्हाला जेथे जेथे गरज असते, विकिपीडिया तेथे असतो -- पण आता त्याला तुमची गरज आहे.
 • ५. विकिपीडिया: जीवन सुकर करतो.
 • ६. विकिपीडियाला पाठबळ द्या. हा एक ना-नफा प्रकल्प आहे.
 • ७. उद्दिष्ट:
 • ८. सध्या:
 • ९. देणगी द्या:
 • १०. दाखवा
 • ११. लपवा
यादी
 • २०. देणगी द्या
 • २१. प्रश्न?
 • २२. सहाय्यकर्ते
 • २३. देणगीदारांचे अभिप्राय
 • २४. देणगी देण्याचे मार्ग
 • २५. पाठिंबा द्या
 • २६. अध्याय
 • २७. पारदर्शकता
 • २८. कथा
आगमनाचे पान
 • ३०. 'विकिमीडिया फाउंडेशन'बद्दल
 • ३१. इ.स. २००७-०८ चा वार्षिक अहवाल वाचा
 • ३२. प्रश्नोत्तरे
 • ३३. पारदर्शकतेबद्दल अजून थोडेसे...
अध्याय 
 • ४०. विकिमीडिया फाउंडेशनाला जगभरातील १९ स्वयंसेवी अध्यायांच्या जाळ्याने पाठबळ दिले आहे.
देणगीदारांचे प्रतिसाद
 • ५०. बघा काय म्हणत आहेत आपल्यासारखे इतर वापरकर्ते व देणगीदार...
दूरचित्रवाणी
 • ६०. दूरचित्रवाणी (व्हिडियो) चालविण्यासंबंधीचे इतर पर्याय बघण्यासाठी इथे टिचकी मारा.
विकिपीडियाला पाठिंबा द्या
 • ७०. देणगी द्या.
 • ७१. जगातील लाखो लोक आज विकिपीडियावर काहीतरी नवीन शिकताहेत. वैश्विक स्वयंसेवकांना आश्रय देणारी एक ना-नफा संघटना या नात्याने, लोकांना अधिक व चांगली माहिती सर्व भाषांमधून, मोफत व जाहिरातींशिवाय देण्यासाठी आम्ही धडपडत असतो.
 • ७२. आपली देणगी विकिपीडियाचे काम चालू ठेवण्यास, तसेच ते अधिक उपयुक्त, समृद्ध करण्यास आम्हाला उपयोगी पडेल.
 • ७३. विकिपीडिया हा प्रकल्प विकिमीडिया संघटनेद्वारे चालविण्यात येतो, जी कलम ५०१(c)(३) नुसार करमुक्त संस्था आहे. सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे या संस्थेचे मुख्यालय आहे. अमेरिकेत तुम्ही तुमच्या संघराज्याच्या करपात्र (federally-taxable) मिळकतीमधून देणगी देऊ शकता. क्रेडिट कार्डाद्वारे दिलेल्या सर्व देणग्या "पेपॅल" (Paypal) द्वारा पूर्ण करण्यात येतील.
Header/Footer
 • ८०. अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल.— जिमी वेल्स, विकिपीडियाचे संस्थापक.
 • ८१. विकिपीडिया हा विकिमीडिया संघटनेचा प्रकल्प आहे.
 • ८२. प्रश्न किंवा काही टिप्पण्या? विकिमीडिया फाउंडेशनाला संपर्क करा: donate@wikimedia.org.
देणगीचे पान
 • विकिपीडियाला पाठिंबा द्या (क्र. १ सारखेच)
 • ९१. तुमच्या क्रेडिट कार्डाने "पेपॅल" (Paypal) वापरून देणगी द्या.
 • ९२. (देणगी देण्याचे इतर मार्ग (उदा. check, stock, किंवा mail) बघण्यासाठी इथे टिचकी मारा)
 • ९३. रक्कम:
 • ९४. खुले अभिप्राय (आपले विचार जगासमोर मांडायचे आहेत? जास्तीत जास्त २०० शब्दांत आपले विचार मांडा. आपले तसेच इतरांचे अभिप्राय तुम्ही इथे वाचू शकता):
 • 95. देणगीदारांचे थेट अभिप्राय इथे पहा.
 • 96. माझे नाव जाहीर करू नका.माझे नाव अनामिकांचे यादीत ठेवा .
 • 96a. कृपया माझे नाव व अभिप्राय देणगीदारांच्या खुल्या यादीत टाका.
 • 97. विकिमीडिया संघटनेचे वार्तापत्र व विपत्र मला पाठविण्यास माझी संमती आहे. (आम्ही आपली माहिती कधीही विकणार नाही किंवा त्याची देवघेव करणार नाही. आमचे गोपनीयतेचे धोरण आपण इथे बघू शकता.)
 • 98. देणगी द्या.
 • 99. तुमची क्रेडिट कार्डाद्वारे दिलेली देणगी "पेपॅल" (Paypal) मार्फत हाताळली जाईल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही देणगीसाठी थेट "पेपॅल" (Paypal) वापरू शकता. देणगी क्रेडिट कार्डाच्या हिशेबात "Wikimedia Foundation, Inc." या नावाखाली आकारण्यात येईल.
 • 100. आमच्या ना-नफा दर्जाबद्दल अधिक माहितीसाठी, आमचा वार्षिक अहवाल बघण्यासाठी किंवा इतर प्रश्नांसाठी इथे टिचकी द्या.
 • 101. स्थानिक विकिपीडिया अध्यायांना देणगी देण्यासाठी खालील यादीतून पर्याय निवडा किंवा पूर्ण यादी पहा.
 • 102. विकिपीडियाचे अध्याय विकिपीडियाचे मुक्त ज्ञान पसरविण्याच्या ध्येयाचा विशिष्ट प्रदेशामध्ये प्रसार करतात. या यादीतील अध्याय त्यांच्या मिळकतीतील ५०% रक्कम आंतरराष्ट्रीय विकिमीडिया संघटनेने प्रमाणित केलेल्या कामांसाठी वापरतात.
धन्यवादाचे पान
 • 110. विकिपीडियाला पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद.
 • 111. आपली देणगीची पोच देणारे विपत्र व आयकर पावती आपणास लवकरच मिळेल.
 • 112. पाठिंबा जाहीर करा!
 • 113. निधिसंकलनाची माहिती कर्णोपकर्णी पसरवा व तुम्ही विकिपीडियाला पाठबळ देता हे जगालाही कळू द्या.
 • 114. इतरांना विकिपीडियास दान देण्यास प्रवृत्त करण्यासाठी खालील देणगी बटन तुमच्या ब्लॉगावर लावा, सामाजिक संपर्क संकेतस्थळे, व्यक्तिगत किंवा आस्थापनांची संकेतस्थळे किंवा विपत्र सहीत वापरा. तुम्ही कोड्याच्या तुकड्याच्या चिन्हात फेरफार करू शकता; मूळ प्रत येथे पाहा. सर्व देणगी बटने क्रिएटीव्ह कॉमन लायसन्स CC-BY-SA अन्वये उपलब्ध आहेत.
 • 115. तुम्ही स्वत:चा ऑनलाईन/ऑफलाईन रेडिओ शो किंवा पॉडकास्ट करता काय? तर तुमचा पाठिंबा देण्याकरिता आमच्या ध्वनिसंचिका उतरवून घ्या.
 • 116. विकिपीडियाने तुमचे आयुष्य कसे सुकर केले आहे?
 • 117. तुमची विकि-कथा आम्हालाही सांगण्यासाठी इथे टिचकी मारा.
 • 118. प्रत्येक महिन्यात जगभरातील २५ कोटी लोक विकिपीडिया वाचतात, आणि तेही २५० वेगवेगळ्या भाषांमधून! थोडासा वेळ काढा आणि आम्हाला तुमची विकि-कथा सांगा.
 • 119. जगभरातील देणगीदारांचे थेट अभिप्राय बघा.
 • 120. फलकाच्या स्वरूपातील कळ (ब्लॉगांसाठी अनुरूप)
 • 121. छोटी कळ
 • 122. मोठी कळ
 • 123. विकिमीडिया फाउंडेशनाला जगभरातील १९ स्वयंसेवी अध्यायांच्या जाळ्याने पाठबळ दिले आहे. हे अध्याय स्थानिक प्रदेशात विकिमीडियाचे कार्य पसरविण्याचे काम करतात, तसेच विकिमीडियासोबतच स्थानिक पातळीवर निधी गोळा करतात.
विशेष
 • डावे अवतरणचिन्ह: “
 • उजवे अवतरणचिन्ह: ”
 • डिफॉल्ट चलन: $
 • डिफॉल्ट रक्कम: $30, $75, $100