Hi/मुखपृष्ठ
प्रकल्प |
विश्वस्तांचे मंडळ |
भाषांतर |
मेटा-विकित आपले स्वागत आहे, या संकेतस्थळाचे साध्य विकिमीडिया फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांत समन्वय साधणे हे आहे. या प्रकल्पांत मीडियाविकि संगणक-प्रणालीवर चालणारा विकिपीडिया हा मुक्त विश्वकोश समाविष्ट आहे. विकिमीडिया फाउंडेशन, आणि त्याच्या इतर सर्व प्रकल्पांबद्दल चर्चेसाठी मेटाविकिव्यतिरिक्त मेलिंग लिस्ट्स (खासकरून फाउंडेशन-१) आणि वेगवेगळी IRC चॅनल्स सुद्धा आहेत. | मेटावरील लेखांची एकूण संख्या: 101,418 |
ही सुची संपादीत करा: ![]() Old style: Ænglisc Afrikaans Bân-lâm-gú Sunda brezhoneg Cymraeg euskara estremeñu føroyskt Gaeilge Ido Igbo interlingua occitan Runa Simi vèneto Yorùbá тоҷикӣ ಕನ್ನಡ ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ मराठी नेपाली తెలుగు ភាសាខ្មែរ sou ไทย tgl བོད་ཡིག 吴语 文言 جهلسری بلوچی روچ کپتین بلوچی پښتو سنڌي اردو Skandinavisk (Skanwiki) Slovio (Slavopedia) +/- | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संसाधने...करीता विनंती
इतर साधने
फॉर्म आणि कंटेंटकंटेंट बनवणे आणि त्याचे सुसूत्रीकरण करणे ,उदाहरणार्थ साचे,भाषा संचिका, व्यापार चिन्हे (लोगो), सारणी,प्रताधिकार मुद्दे |
सूचनाMarch 2021
February 2021
January 2021
December 2020
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||
विकिमिडीया प्रतिष्ठानविकिमिडीया प्रतिष्ठान सर्वोच्च ना-नफा प्रतिष्ठान आहे.सर्व विकिमिडीया प्रकल्प आणि मिडियाविकि , सर्व विकिमिडीया प्रकल्पांचे आणि मिडियाविकिचे विकिमिडीया सर्वर्स सोबतच डॉमेन नेम, लोगोआणि ट्रेडमार्क्स इत्यादींवरचे मालकी आणि प्रताधिकार हक्क विकिमिडीया प्रतिष्ठान बाळगते . बद्दल: कॉर्पोरेट: आधार
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संकेतन(Code) आणि तांत्रिक मुद्देडेव्हेलपमेंट प्रोसेसचे समन्वयन, सर्वर्स चा मेंटेनन्स, आणि मिडियाविकिबद्दल सद्स्य मार्गदर्शिका. मिडियाविकि - मिडियाविकि.org
संगणक प्रणाली Wikimedia's Set-Up | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
समाज आणि संदेश संपर्कस्वतः समाजाबद्दल. इव्हेंट ऑर्गनाईज करणे ; तात्विक चर्चा; सहलेखित निबंध.
|
प्रमुख मुद्दे आणि सहकारितायोगदान आणि सहकारितेस साहाय्यभूत होणे(म्हणजेच, कशाने ती सोपी होईल,कशाने क्लिष्टता आणि काठिण्य वाढते , ते चांगले कसे करावे, कशाकरिता ते करावयास हवे, उद्भवूशकणार्या विवादाचे स्वरूप कसे असते,त्यांची सोडवणूक).आंतरप्रकल्प (फक्त विशिष्ट भाषेकरिता मर्यादित नव्हे) पॉलिसींची जडणघडण आणि चर्चा करणे
|