प्रचालक सक्रियता पुर्वावलोकन/समुदायांसाठीचे माहिती पत्रक

This page is a translated version of the page Admin activity review/Notice to communities and the translation is 67% complete.
Outdated translations are marked like this.

Please select a language and use the text without <translate> tags by using the button "View raw source":
View raw source

महत्त्वाचे : प्रचालक सक्रियता पुर्वावलोकन

नमस्कार, २०१३ मधे झालेल्या global community consensus या निर्णयानूसार सर्व प्रकारचे प्रगत अधिकार काढून घेण्याविषयी, stewards अशा सर्व विकिंची तपासणी करीत आहेत ज्यांवर निष्क्रिय प्रचालकांविषयीचे धोरण नाही. आमच्या माहितीनुसार तुमच्या विकिवर अशाप्रकारचे निष्क्रिय प्रचालकांबाबतचे धोरण नाही. त्यामुळे याबाबतची पुढील सर्व कारवाई admin activity review प्रशासक घेतील.

आम्हांला असे लक्षात आलेले आहे की, खालील सदस्य निष्क्रियता धोरणानूसार प्रगत अधिकार काढून घेतले जाण्याच्या कारवाईला बाध्य आहेत.(दोन वर्षापेक्षा जास्त काळ कोणत्याही प्रकारची प्रचालकीय कारवाई आणि लोग क्रिया न केलेले.)

  1. user 1 (प्रचालक)
  2. user 2 (प्रशासक, प्रचालक)
  3. user 3 (अधिकारी)
  4. ...

ह्या निष्क्रिय सदस्यांना सुचना दिली जाईल आणि त्यांना समुदायात चर्चा सुरू करण्यास सुचवले जाईल, समुदायाच्या मतानुसार त्या निष्क्रिय प्रचालकांना त्यांचे प्रगत अधिकार ठेवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल. जर या सदस्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही तर त्यांचे प्रगत अधिकार स्टिवर्डद्वारे काढून घेतले जातील.

तरीही, जर तुमच्या समुदायाकडे तुमची स्वत:ची अशी धोरणे निष्क्रिय प्रचालकांबाबत असतील किंवा समुदायाला जागतिक धोरणा व्यतिरिक्त काही वेगळ्या धोरणांने निष्क्रिय प्रचालकांचा विचार करायचा असेल तर, stewards on Meta-Wiki येथे आम्हांला सुचित करा, जेणेकरून आम्ही आमच्या पद्धतीने निष्क्रिय प्रचालकांचे मूल्यांकन करणे आम्ही थांबवू. धन्यवाद,