विकिमिडिया चळवळ

This page is a translated version of the page Wikimedia movement and the translation is 79% complete.
Outdated translations are marked like this.

विकिमिडीया चळवळ म्हणजे विकिमिडीया संकेतस्थळे आणि प्रकल्पांना उभे करुन चालवण्यात सहभागी कार्यक्रम आणि ते चालवणाऱ्या व्यक्ती व मूल्ये यांचा संच होय :

Wikimedia project logos
विकिमिडीया चळवळीचा संस्थात्मक नकाशा/तक्ता
Mindmap of the Wikimedia movement (2019)

समान मूल्ये

  • अनेक व्यक्तींनी एकत्रितपणे (भाषण स्वातंत्र्य, सर्वांसाठीचे ज्ञान, समुदायाने वाटून उपभोग घेणे इ. मूल्ये‌) यांवर विश्वास ठेवून केलेली कृती;

समान मूल्यांनी चालणारे इतर प्रकल्प

    • विकिपीडिया, २७७ पेक्षा जास्त भाषांमधे उपलब्ध आहे,
    • इतर प्रकारच्या विकि, ज्या विकिस्त्रोत, विकिपुस्तके किंवा विकिडाटा,
    • 'पडद्यामागच्या' विकि किंवा संस्थात्मक काम करणाऱ्या विकी, जसे की मेटा-विकी,
    • संमेलने, कार्यशाळा, विकिअकादमी इ. (प्रत्यक्ष घेतले जाणारे कार्यक्रम);

विकिमिडीया संस्था

विकिमिडिया प्रतिष्ठान

विकिमिडीया ह्या ट्रेडमार्कचे मालक विकिमिडीया प्रतिष्ठान (WMF) आहे. विकिमिडीया प्रतिष्ठान आणि त्यांचे इतर भाग ह्या ट्रेडमार्कचा वापर करतात:

विकिमिडीया सहभागी संस्था व व्यक्ती

सर्व सामान्यपणे, विकिमिडीया सहभागी हे ही विकिमिडीया चळवळीचा भाग असू शकतात, तसेच विकिमिडीया सामुग्रीचे वाचक, चळवळीला दान देणारे/वित्तसहाय्य करणारे, शाळा, GLAM , समविचारी संघटना, आणि विकिमिडीया प्रतिष्ठान बरोबर काम करणाऱ्या व इतर विकिमिडीया संस्था हे सर्व विमि चळवळीचा भाग आहेत.

हे ही बघा

  • The post and the thread on foundation-l mailing list, started by Anthere, where the term and concept was launched.