प्रचालक योगदानाचे मूल्यांकन

This page is a translated version of the page Admin activity review and the translation is 59% complete.
Shortcut:
AAR

एप्रिल-जुन २०१३ च्या request for comments झालेल्या चर्चांनंतर, प्रचालक आणि इतर प्रगत अधिकार असलेल्या सदस्यांना समुदायाच्या मूल्यांकनाशिवाय निष्क्रिय कालावधी जास्तीत जास्त दोन वर्षांचा असू शकेल.

स्पष्टिकरण

स्टीवर्ड यांनी घेतलेल्या मूल्यांकनामधे,सर्व विकिंवरील प्रपालक आणि प्रचालक यांच्या सक्रियतेबद्दल (संपादन आणि प्रचालकिय योगदान) यामधे स्पष्ट दिसून आलेले आहे की, असे अनेक प्रपालक आणि प्रचालक आहेत.

 • ज्यांनी आपले अधिकार कधीच वापरलेले नाहित.
 • ज्यांनी आपले अधिकार भूतकाळात कधीतरी वापरले असतील पण आता ते आपले अधिकार वापरत नाहीत. आणि ते प्रकल्पावर सक्रियसुद्धा नाहित.

शिवाय, "स्टिवर्डकडे केलेल्या username changes नामबदलाच्या विनंत्या ही" अनेक विकिंवर दीर्घकाळ तशाच पडून राहिलेल्या पाहिल्या गेल्या आहेत,किंवा त्या खूप काळ निघून गेल्यावर पुर्ण केल्या गेल्या जेव्हा वास्तविक त्या विनंत्या करून खूप मोथा काळ लोटलेला होता. हे ही एका पहाणीमधे दिसून आलेले आहे.

धोरण

 1. कोणतेही प्रचालक समुदायाच्या मूल्यांकनाशिवाय जास्तीत जास्त दोन वर्षेआपले प्रगत अधिकार असून निष्क्रिय असू शकतील.
  अधिक स्पष्टतेसाठी, प्रगत प्रचालकिय अधिकाराची व्याख्या खालीलप्रमाणे केली गेलेली आहे.
 2. निष्क्रियतेची व्याख्या येथे ज्या विकिवर अधिकार आहेत त्या विकिवर शून्य प्रचालकिय आणि इतर योगदान अशी केलेली आहे.
 3. स्टिवर्ड्स अशा विकिंचे मूल्यांकन हातात घेतील, त्यामधे प्रचालकांच्या सक्रियतेची तपासणी करतील.
  अशा प्रकारचे मूल्यांकन वर्षातून एकदा किंवा दोनदा स्टिवर्ड्सच्या निर्णयानूसार केले जाईल.
  सर्व सार्वजनिक विकिंवर स्टिवर्ड्स हे मूल्यांकन करतील, या कारवाईमधून फक्त खालील विकिंना सोडून दिले जाईल ज्या :
  • अशा विकिं जिथे Arbitration Committee अस्तित्वात आहे, जसे की, इंग्रजी विकिपीडिया, ह्या प्रकल्पावरील निष्क्रिय प्रचालकांना काढून टाकण्याचे काम समुदाय स्वत:च करेल आणि करतात;
  • विकि जेथे सक्रिय मूल्यांकन प्रक्रिया आहे, जसे की, Commons Wiki;
  • विकिमिडीया प्रतिष्ठानच्या काही खास विकि, काही खाजगी विकि, फिशबाउल विकि आणि Wikimedia chapters द्वारा संचालित काही विकि प्रकल्प यातून सुटतील.
 4. The following outlines the procedure for contacting inactive rights holders, the expected response from these rights holders on their respective wikis, and the process for removal of rights.
  On wikis where no formal advanced rights review process exists locally, the stewards or their delegates will:
  1. notify those advanced rights holders who have exceeded the maximum allowed time period for inactivity. Such a notification (notice of maximum inactivity) will be sent as a message to the user's talk page on the wiki where they hold their respective rights.
  2. The notified users should then post information to the local community about the notice of maximum inactivity they received from the stewards in order to discuss the matter. If the community then decides to manage these inactive advanced administrative rights holders on their own, they should contact the stewards at the stewards' noticeboard, where the messaged user could provide evidence to the stewards about the local community's decision.
  3. If the stewards do not receive a suitable reply as outlined above after approximately one month, they will evaluate the responses and decide whether to refer the management decisions back to the local communities for comment and review, or to remove the advanced administrative rights from the inactive user. The aim of this process is ultimately to leave each decision to local communities if there are any, which will be upheld and supported by the stewards.

Please note

 1. Some WMF communities already have processes to review holders of advanced administrative rights. Examples of such processes currently in use are:
  • minimum activity levels by number of edits or administrative actions;
  • maximum inactivity by time period;
  • a recall process;
  • a confirmation process.
 2. Most of these wikis with such processes also use an approximately twelve-month time period as part of the processes for reviewing activity levels of advanced administrative rights holders.
 3. This policy does not override the authority of any currently existing review processes of any communities, including any such more restrictive systems currently used by the communities. For example, stewards are currently confirmed on an annual basis by the global Wikimedia Foundation community; whereas checkusers and oversighters are currently subject to a higher standard of inactivity policies.