मेटा:धोरणे व मार्गदर्शिका

This page is a translated version of the page Meta:Policies and guidelines and the translation is 92% complete.
Shortcut:
WM:PAG
ही त्यांच्या व्याप्तीनुसार वर्गिकरण केलेली धोरणे आणि मार्गदर्शिकांची अनूक्रमाणिका आहे, खालील यादीत नोंदवलेली अनेक पाने धोरणांची आहेत आणि त्यातील काही स्पष्टपणे नोंदवलेली मार्गदर्शक तत्वे आहेत.

Link वर्णन व्याप्ती
वापराच्या अटी विकिमिडीया प्रकल्पांवरील मजकूर वापराच्या आधी तुम्ही ह्या अटींशी सहमत आहात याची खात्री करून घ्या, या पानावर विकिमिडीया प्रकल्पातील मजकूर कसा वापरता येऊ शकतो याच्या अटीं आणि परस्परांनी घ्यायच्या जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत.
Universal Code of Conduct This defines a minimum set of guidelines of expected and unacceptable behaviour. It applies to everyone who interacts and contributes to online and offline Wikimedia projects and spaces.
खुल्या प्रोक्सींवर बंदी आहे ह्या धोरणामूळे संपादक/सदस्यांना खुल्या प्रोक्सींच्या माध्यमातून संपादने करण्यास बंदी आहे.
गोपनियता धोरण विकिमिडीया प्रतिष्ठानचे गोपनियता धोरण.
प्रतिपालकांबद्दलचे धोरण प्रतिपालकांबद्दलची विविध धोरणे.
मुख्यालयातून केलेली कारवाई या धोरणांद्वारे विकिमिडीया प्रतिष्ठान मुख्यालयातून केल्या जाणाऱ्या कृतीं/कारवायांबद्दल आहे.
नविन भाषेच्या प्रस्तावाबद्दलचे धोरण सध्या अस्तित्त्वात असलेल्याभाषेसाठी नविन प्रकल्प सुरू करणेबाबतची कारवाई भाषा समिती हाताळते.
प्रकल्प बंद करण्याबाबतची धोरणे ह्या धोरणामध्ये विकिमिडीया प्रतिष्ठानद्वारे चालवलेले विकिप्रकल्प बंद करण्याबद्दलचे आहे. हे प्रस्ताव भाषा समितीद्वारे हाताळले जातात.
विशेष वैश्विक परवानगी प्रचालक आणि लोकपाल यांच्या कृतींसाठी उपयोगात आणली जाणारी धोरणे आणि माहिती.
सदस्य तपासनिस धोरणे सदस्य तपासनिस अधिकारांची वहिवाट आणि वापर.
सर्वद्रष्टा धोरणे सर्वद्रष्टा अधिकारांची वहिवाट आणि वापर.
वैश्विक पुर्नस्थापक वैश्विक Rollback पुर्नस्थापक अधिकारांच्या विनंतीसाठीची प्रक्रिया, आणि त्या अधिकारांच्या वापराची मार्गदर्शिका. येथे यादी पहा.
अपशब्द गाळणी संपादक वैश्विक Abuse filter अपशब्द गाळणी संपादक अधिकारांच्या विनंतीसाठीची प्रक्रिया, आणि त्या अधिकारांच्या वापराची मार्गदर्शिका. ही यादी पहा,
नविन विकि आयातदार वैश्विक new wikis importers नविन विकि आयातदार अधिकारांच्या विनंतीसाठीची प्रक्रिया, आणि त्या अधिकारांच्या वापराची मार्गदर्शिका.
वैश्विक तडीपारी सर्व विकिमिडीया विकिवरील संपादन अधिकारांवर औपचारिकरित्या बंदी घालण्याची प्रक्रिया.
परवलीचा शब्द धोरण विकिमिडीया विकिच्या संपादकांच्या परवलीच्या शब्दांची आवश्यकता.

Link वर्णन
प्रचालक धोरणे मेटा-विकि प्रचालकांविषयीचे धोरण आणि माहिती.
Bot policy Information and policies related to Meta-Wiki bots.
प्रशासकांबद्दलचे धोरण मेटा-विकि प्रशासकांबाबतची धोरणे आणि माहिती.
Civility policy Information and policies related to Meta-Wiki civility and urbanity.
काढून टाकण्याविषयीचे धोरण पान काढून टाकण्याविषयीची प्रक्रिया आणि नियम.
सहभागाविषयीचे धोरण या विकिवर कोणत्याप्रकारची पाने स्वीकारली जातील किंवा नाकारली जातील या विषयीची माहिती.
तोंडवळण प्रचालक मेटा-विकि तोंडवळा प्रचालकांविषयीचे धोरण आणि माहिती.
"बर्फाचा गोळा" विरोधी धोरण या धोरणाने कोणत्याही चर्चेचा शेवट पटकन करण्यापासून सर्व सदस्यांना थांबवले जाते.
मेटा-प्रतिपालक नाते या धोरणाने मेटा-विकिवरील निवडून आलेले प्रशासक आणि इतर प्रशासक यांचे नातेसंबंध कसे असतील याची रुपरेषा आखली जाते.
पूर झेंडा/अधिकार [मार्गदर्शक तत्वे] "पूर" झेंडा/अधिकाराचे कारण आणि स्विकारार्ह वापराच्या अटीं.
आय पी प्रतिबंधन सूट [मार्गदर्शक तत्वे] आय पी प्रतिबंधन सूट अधिकारांची कारणमिमांसा, उपयोग आणि नियमावली.

Link वर्णन व्याप्ती
सांगकाम्या धोरण वैश्विक सांगकाम्या अधिकारांच्या विनंतीसाठीची प्रक्रिया, आणि त्या अधिकारांच्या वापराची मार्गदर्शिका. ही यादी पहा यादी
वैश्विक तडीपारी वैश्विक प्रचालकांसंबंधी धोरणे आणि माहिती ही यादी पहा यादी
नि:पक्षपाती दृष्टिकोण वेगवेगळ्या 'नि:पक्षपाती दृष्टिकोण' धोरणांविषयीची माहिती. wp, wb, wn, wikt, wq, ws
विकिबातम्या मान्यता धोरण प्रकल्पाच्या काही भाषांसाठी वापरले जाणारे विकिबातम्यांचे मान्यता देण्याचे धोरण. wn