विकिमीडिया फाउंडेशन निवडणुका/२०२१/२०२१-०९-०७/निकाल/संक्षिप्त
The election ended ३१ ऑगस्ट २०२१. No more votes will be accepted.
The results were announced on ७ सप्टेंबर २०२१. Please consider submitting any feedback regarding the 2021 election on the elections' post analysis page.
2021 Board Elections |
Main Page |
Candidates |
Voting information |
Single Transferable Vote |
Results |
Discussions |
FAQ |
Questions |
Organization |
Translation |
Documentation |
विकिमीडिया फाउंडेशन ट्रस्टी बोर्डावरील सर्वाधिक स्पर्धित जागांसाठीच्या निवडणुकींचे निकाल
२०२१ ट्रस्टी बोर्ड निवडणुकीत भाग घेतलेल्या सगळ्यांना धन्यवाद. या निवडणुकीतील मतदानाची समीक्षा करण्यासाठी नेमलेल्या निवडणूक समितीने विक्रमी ६,८७३ मतांची पाहणी केली आहे. २१४ प्रकल्पांवरुन ही मते दिली गेली. यांतून खालील चार उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली.
- Rosie Stephenson-Goodknight
- Victoria Doronina
- Dariusz Jemielniak
- Lorenzo Losa
या उमेदवारांना विकिसमाजाने कौल दिला असला तरी अजून त्यांची अधिकृत निवड झालेली नाही. त्यांची पार्श्वभूमी तपासून विकिमीडियाच्या उपनियमांप्रमाणे त्यांची पात्रता ठरल्यास ही निवड होईल. ही प्रक्रिया अंदाजे या महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होईल.
यासाठीचा विगतवार अहवाल येथे पहा.