Template:CIS-A2K header/mr
सी.आय.एस-ए२के
सी.आय.एस.-ए२के (सेंटर फ़ॉर इंटरनेट ऐंड सोसायटी - ज्ञानापर्यंतची वहिवाट) ही एक मोहिम आहे जिच्या माध्यमातून न्यायाचे, मुक्ततेचे आणि आर्थिक विकासाचे मूल्य समोर आणण्याचे काम करते. या मोहिमेत प्रताधिकार भंग, बौद्धिक संपत्ती आणि ट्रेडमार्क, जे सर्व डिजिटल जगातले सर्वात महत्त्वाचे घटक आहेत.
जर तुमच्याकडे काही कल्पना/सुचना असतील तर त्या आमच्या पानावर चर्चा येथे लिहा. जर तुम्हांला आमच्या झालेल्या कार्यक्रमांविषयी लिहायचे असेल तर प्रतिसाद या ठिकाणी लिहा.