WMDOC/Cheatsheet/mr

ar | ast | ba | ca | de | el | en | eo | es | eu | fr | gsw | hu | id | it | ja | lt | jv | ko | ms | pl | pt | mr | nl | ro | ru | sah | sl | sv | sw | tr | tt | udm | yue | zh-hans | zh-hant | +/-

Important note: When you edit this text, you agree to release your contribution in the public domain. If you don't want this, please don't edit.

विकिपिडीया टाचण

edit

विकिपीडिया कुणीही संपादीत करू शकते : केवळ पानाच्या शीर्ष भागात जेथे "संपादन" लिहिलेले आढळेत त्यावर टिचकी मारा.तुम्ही विकिपीडिया तोडू शकत नाही- हे लक्षात घ्या, नंतर सर्व संपादन पलटवता येऊ शकतात, दुरूस्त किंवा सुधारीत करता येऊ शकतात. हे पत्रक विकिप्रणालीच्या संपादनांकरिता उपयोगी सोप्या सुचना लक्षात ठेवण्यात मदत करते.

विकि प्रणाली असे दिसेल
''इटालीक'' इटालीक
'''ठळक''' ठळक

== विभाग ==
=== ऊपविभाग ===
==== ऊप ऊपविभागSubsubsection ====

लेखात मथळे देता येतात आणि चांगल स्वरूप प्राप्त होतं.
[[दुस्र्‍या पानास दुवा]] विकिपीडियातील दुसर्‍या पानास दुवा
[[पान अ ला दुवा |क्ष मजकुर]] क्ष मजकुरावरून अ पानाशी जोडते

* स्वयंभू
* खूणा
* यादी

  • स्वयंभू
  • खूणा
  • यादी

# स्वयंभू
# अनुक्रमांकीत
# यादी

  1. स्वयंभू
  2. अनुक्रमांकीत
  3. यादी
[[चित्र:Example.jpg|thumb|चित्र माहिती]] पानावर दिलेल्या माहिती सोबत Example.jpg चित्र (छायाचित्र) दाखवाते
{{उदाहरण}} साचा "उदाहरण" अंतर्भूत करते
[[वर्ग:उदाहरण]] पानाचे वर्ग "उदाहरण" ने वर्गीकरण करते
<ref>य.दी.फडके, पुस्तकाचे नाव, तारीख</ref> मजकुराचा / माहितीचा संदर्भ किंवा नोंद नोंदवते
<references /> पानाच्या शेवटी वर पानात दिलेले सर्व संदर्भ अनुक्रमे दाखवते
[http://www.example.org दुव्याची माहिती] www.example.org सारख्या दुसर्‍या संकेतस्थळास दुवा देते
[[fr:Cuisine]] पक्वान्न या लेखाला फ्रेंच विकिपीडियावरील (fr.wikipedia.org) Cuisine लेखाचा दुवा देते
~~~~ वेळमुद्रे सोबत तुमची सही उमटवते

== चर्चा ==
संदेश. ~~~~
: संदेशास पहिले उत्तर. ~~~~
:: उत्तरास उत्तर ~~~~
: संदेशास दुसरे उत्तर ~~~~

चर्चेकरिता इंडेंट