नमस्कार,

मी सौ अरुणा अभिजित केळकर. महाराष्ट्रात(भारत राहते . विकिपीडिया आणि संबंधित प्रकल्पात काम करायची इच्छा आहे .सध्या नवीन सदस्य आहे , शिक्षण सूरु आहे . ज्ञानप्रबोधिनी ची एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मुलांशी निगडित काम करायला आवडते.

Namaste,

I am Mrs. Aruna Abhijit Kelkar..Living in Maharashtra (INDIA). I wish to work in wikipedia and all related projects. Very much new to this subject. Currently working as social worker with Jnana Prabodhini . I am very much interested in working / interacting with kids.