Category:Portals/mr

This page is a translated version of the page Category:Portals and the translation is 100% complete.
Other languages:

या वर्गात दालने एकत्रित आहेत ज्याचा वापर,काही पानांच्या संयोजनात,निवडीत व मुख्य समाजविषयाशी संबंधित काही महत्त्वाची पाने सादर करण्यास, तसेच त्यांच्या मुख्य संबंधित विषयांशी दुवे देण्यास होतो..

दालने ही वर्गांपेक्षा सोप्या रितीने सुचालन करतात व समाजाचे काम सुसंघटीत करण्याची संधी देतात, केवळ आशयास जोड देउनच नव्हे तर,त्यापैकी काही सारांश देण्याचे किंवा बातम्यांची रसद ताबडतोब पोचविण्याचे काम करतात,जे वर्गांच्या जटील प्रणालीत बोजड होते.त्यासमवेतच, चालू असलेल्या मुख्य समाज चर्चा व क्रियाकलापांशी ती जुळल्या जातात.

Subcategories

This category has the following 2 subcategories, out of 2 total.

 

Pages in category "Portals/mr"

This category contains only the following page.