Wikimedia Foundation elections/2022/Announcement/Board voter email/mr

This page is a translated version of the page Wikimedia Foundation elections/2022/Announcement/Board voter email and the translation is 70% complete.

विकिमीडिया फाउंडेशन २०२२ बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

नमस्कार $USERNAME,

२०२२ च्या विकिमिडिया फाउंडेशनच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या मतदानासाठी तुम्ही पात्र मतदार आहत.

विकिमीडिया फाउंडेशन $ACTIVEPROJECTसारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे दोन पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. २०२२च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज उमेदवारांविषयी अधिक जाणून घ्या.

ह्यासाठी, तुम्ही व तुमच्यासारखे सुमारे ६७,००० समुदायाच्या सदस्यांना मतदानासाठी विनंती करीत आहे. मतदान हे ००:०० युटीसी २३ ऑगस्ट ते २३:५९ युटीसी ६ सप्टेंबर कालावधीत आहे. मतदान, [$SERVER/wiki/Special:SecurePoll/vote/Wikimedia_Foundation_Board_Elections_2022 सुरक्षित मतदान $ACTIVEPROJECT] येथे उपलब्ध राहील.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा.

सही,

चळवळीची रणनीती आणि शासन

हा संदेश निवडणूक समितीच्या वतीने पाठवण्यात आला आहे.

आपण विकिमीडिया फाउंडेशनवर आपल्या ईमेल पत्त्याने नोंदणी केलेली असल्याने हा मेल आपणांस पाठवलेला आहे. भविष्यातील निवडणुकीविषयी सूचना मिळावयास नको असल्यास, कृपया आपले सदस्यनाम (यूजर नेम) विकिमीडिया नो मेल सूचीमध्ये सामील करा.

Plain text version

नमस्कार $username,

२०२२ च्या विकिमिडिया फाउंडेशनच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या मतदानासाठी तुम्ही पात्र मतदार आहत.

The Wikimedia Foundation operates projects such as $ACTIVEPROJECT and is led by a Board of Trustees, being the decision-making body of the Wikimedia Foundation. Learn more about the Board of Trustees:
<https://meta.wikimedia.org/wiki/Special:MyLanguage/Wikimedia_Foundation_Board_of_Trustees/Overview>

This year two seats are to be selected by a community vote. Six candidates from all over the world are running for these seats. Learn more about the 2022 Board of Trustees Candidates: <https://meta.wikimedia.org/wiki/Special:MyLanguage/Wikimedia_Foundation_elections/2022/Candidates>

This is why you and globally around 67,000 other members of the communities are asked to vote. Voting began at 00:00 UTC August 23 and lasts until 23:59 UTC September 6. To vote, go to SecurePoll on $ACTIVEPROJECT <$SERVER/wiki/Special:SecurePoll/vote/Wikimedia_Foundation_Board_Elections_2022>

Read more information about this election: <https://meta.wikimedia.org/wiki/Special:MyLanguage/Wikimedia_Foundation_elections/2022>

सही,

चळवळीची रणनीती आणि शासन

''हा संदेश निवडणूक समितीच्या वतीने पाठवण्यात आला आहे.''

This mail has been sent to you as you have registered your e-mail address with the Wikimedia Foundation. To remove yourself from future election notification, please add your user name to the Wikimedia No Mail List
<https://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_nomail_list>.