User:Nitika.t/Outreach/Mail Draft for Prof/Director/mr

नमस्कार,

माझे नाव ____ आहे , मी विकिपीडिया चा सदस्य आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेत विकिपीडिया प्रशिक्षणा संबांधातील संधिंबद्दल मी बोलू इच्छितो.

आपणास माहीतच असेल की विकिपीडिया हा एक मुक्त व मुफ्त विश्वकोश आहे, तसेच जागातील सर्वात जास्त वेळा भेट दिली जाणारी ५ वे संकेतस्थळ आहे. विकिपीडिया वरील सर्व ज्ञान मुफ्त तसेच त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विकिपीडिया जगातील २७० भाषात उपलबद्ध आहे , व जाहिरातींशिवाय हा विश्वकोश फक्त स्व्यंसेवकांच्या बळावर चालतो. विकिपीडियाला सदधारणतः दिवसाला ५ लाख लोग भेट देतात.

आम्ही आपल्या शिक्षण संस्थेत विकिपीडिया चा छोटासा प्रशिक्षण व तोंडओळख सत्र घेऊ इच्छितो. विद्यार्थी हे नेहमीच बदलत्या जगातील नवीन काही शिकायला इच्छुक असतात. आम्ही त्यांच्यासाथी विकिपीडिया ची दारे खुली करू इच्छितो. तोंड ओळख व प्रशिक्षण सत्रात आमही विकिपीडिया कसा चालतो व त्यावर माहिती टाकून आपण कसे या मोहिमेचा भाग होऊ शकतो हे सांगू इच्छितो.

विकिपीडिया द्वारे प्रशिक्षण घेतल्याने होणार्‍या फायद्यांकडे मे आपले लक्ष्य आकर्षित करू इच्छितो.

आपल्या संस्थेला याचा काय फायदा होइल?


<अपूर्ण - भाषांतर चालू आहे / Translation in Progress>