User:Johannes Richter (WMDE)/Sub-referencing/mr

This page is a translated version of the page User:Johannes Richter (WMDE)/Sub-referencing and the translation is 100% complete.

To all translators: Thank you for your help!

We are planning to send this announcement on August 19, so there is time for translations until August 19, 9 am (Berlin time).

On behalf of the Technical Wishes team at Wikimedia Deutschland, many thanks, once again! --Johannes Richter (WMDE) (talk) 11:17, 9 August 2024 (UTC)

लवकरच येत आहे: एक नवीन उप-संदर्भ वैशिष्ट्य – वापरून पहा!

 

नमस्कार. बऱ्याच वर्षांपासून, समुदाय सदस्यांनी वेगवेगळ्या तपशीलांसह संदर्भ पुन्हा वापरण्याचा सोपा मार्ग विनंती केली आहे. आता, एक मिडीया विकी उपाय येत आहे: नवीन उप-संदर्भ वैशिष्ट्य विकिटेक्स्ट आणि व्हिज्युअल एडिटरसाठी कार्य करेल आणि विद्यमान संदर्भ प्रणाली सुधारेल. तुम्ही संदर्भाचे वेगवेगळे मार्ग वापरणे सुरू ठेवू शकता, परंतु तुम्हाला कदाचित इतर वापरकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये उप-संदर्भ आढळतील. प्रकल्प पृष्ठ वर अधिक माहिती.

हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी चांगले काम करते याची खात्री करण्यासाठी 'आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे:

विकीमिडीया ड्यूशलँड ची तांत्रिक शुभेच्छा टीम या वर्षाच्या अखेरीस विकिमीडिया विकीवर हे वैशिष्ट्य आणण्याचा विचार करत आहे. आम्ही संदर्भांशी संबंधित साधने आणि टेम्पलेट्सचे निर्माते/ देखभाल करणाऱ्यांपर्यंत आधीच पोहोचू.

कृपया आम्हाला माहिती पसरविण्यात मदत करा. --Johannes Richter (WMDE) (talk) 10:36, 19 August 2024 (UTC)