स्वतःचा विकास करा,लक्षात ठेवा,गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.......

         आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पूर्ण करीन,निदान एक अढथला ओलांडीन,निदान प्रयत्न तरी करीनच करीन.....