सार्वत्रिक आचारसंहिता/समन्वय समिती/निवडणूक/२०२५/उमेदवारांसाठी आवाहन
Outdated translations are marked like this.
सार्वत्रिक आचारसंहिता समन्वय समिती (U4C) साठी उमेदवारांचे आवाहन
जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही निवडणुकीच्या चर्चा पानावर विचारू शकता. -- U4C च्या सहकार्याने,
सार्वत्रिक आचारसंहिता अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वत्रिक आचारसंहिता समन्वय समिती (U4C) चार्टरवरील मतदानाचे निकाल मेटा-विकिवर उपलब्ध आहेत.
तुम्ही आता २९ मे २०२५ रोजी १२:०० UTC पर्यंत [[m:Special:MyLanguage/Universal Code of Conduct/Coordinating Committee/Election/2025/Candidates|U4C] वर सेवा देण्यासाठी तुमची उमेदवारी सादर करू शकता. पात्रता, प्रक्रिया आणि वेळेची माहिती मेटा-विकी वर आहे. उमेदवारांसाठी मतदान १ जून २०२५ रोजी सुरू होईल आणि दोन आठवडे चालेल, १५ जून २०२५ रोजी १२:०० UTC वाजता बंद होईल.