Translations:Tech/News/2023/06/56/mr

समुदाय विशलिस्ट सर्वेक्षण २०२३ [$2 सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३, १८:०० ईउटीचि वाजता] नवीन प्रस्ताव प्राप्त करणे थांबवेल. प्रस्तावकांनी तोपर्यंत कोणतीही संपादने पूर्ण करावीत, अनुवाद आणि पुनरावलोकनासाठी वेळ द्यावा. शुक्रवार, १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे.