Translations:Tech/News/2023/06/52/mr

पूर्वी, काही विकि त्यांच्या मुख्य डेटाबेसच्या स्विचमुळे काही मिनिटांसाठी फक्त वाचनीय असतील तेव्हा आम्ही जाहीर केले होते. हे स्विचेस यापुढे घोषित केले जाणार नाहीत, कारण केवळ वाचण्याची वेळ महत्त्वाची नाही. मंगळवार आणि गुरुवारी ७ ए एम ईउटीचि वाजता स्विच होत राहतील.