Supporting Indian Language Wikipedias Program/Support/Mykaustubh


Contact details

edit
Name
Kaustubh Dandale
Wikipedia username
कौस्तुभ दांदळे
Email (optional)
mykaustubh@hotmail.com

Your contribution

edit

List of Supported Wikipedia Projects

edit
  • Akola[1]
  • List of cities and towns in India by nicknames[2]
  • Jnaneswari Express[3]
  • Navi Mumbai[4]
  • Superfast/Mail Trains in India[5]
  • Sewagram Express[6]
  • Central Railway Zone[7]
  • Maharashtra[8]
  • Varhadi Dialect[9]
  • Akola District[10]
  • Narnala[11]
  • Chikhaldara[12]
  • Mumbai[13]
  • Sakal[14]
  • Vidarbha[15]
  • List of cities in India by population[16]
  • List of cities in Maharashtra[17]
  • Amravati[18]

etc, and 1000+ anonymously.

As well I develop my personal profile as User:mykaustubh[19]

Support details

edit

Support type

edit
  • Laptop
  • Internet
  • Support updates

Reason

edit

माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी एक अभियंता आहे, तसेच एक महाराष्ट्री सुद्धा आहे. जिज्ञासू प्रवृत्तीमुळे इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती वाचण्यात माझा बराच वेळ जातो, बरेच वेळा असे काही वाचण्यात येते की जे इतरांनाही वाचनास सहज उपलब्ध व्हावे असे वाटू लागते आणि यासाठी सर्वात समर्त्यवान अश्या विकिपीडियाचा मी वापर करू लागलो. बतम्यांमधून, मातृभाषा मराठीच्या वापराने किंवा अन्य स्रोतांकडून जशी माहिती उपलब्ध व्हायची मी त्याच्याआधारे सदर विषयाबद्दलचे विकिपीडिया लेख आणखी सबळ बनवायचो, त्यासाठी बरेच वेळा काही वापरकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसादही आले. नंतर विकिपीडियावर जास्त वेळ घालवायला लागलो आणि बरेच लेख असे होते ज्यात सुधारणेची गंभीर गरज भासत होती तर, वेळ देऊन त्यातही सुधार करायचो. आता हा प्रवास फार छान वाटतो पण यात जर इंटरनेट किंवा संगणक यांसारख्या संसाधनांमुळे जर मी कमी पडत असेल तर त्याचा त्रास होतो, म्हणून ती कमतरता भरून काढावी ही आपणास विनंती!

Future activities

edit

आपण जर मला उत्पादनक्षम समजाल तर, मी भविष्यात ज्ञानाचा तसेच मातृभाषेचा वापर करून विकिपीडिया अधिक सक्षम बनविण्यास मदत करू तसेच आपल्या प्रियजनांपर्येंत अधिक सुपीक माहिती पोहोचेल याचा आनंदच होईल

Community discussion and endorsements

edit

Please keep the discussion friendly, and note number of endorsement may not be the only way to assess an application's merit


Status
open

References

edit