स्टिवर्डला विनंत्या

This page is a translated version of the page Steward requests and the translation is 81% complete.
Outdated translations are marked like this.
स्टिवर्ड्स स्टिवर्डला विनंत्या
Shortcut:
SR

स्टिवर्ड हे सदस्य सर्व विकिंवर सर्वप्रकारची प्रशासकीय कामे करण्याचे अधिकार असलेले सदस्य आहेत, ज्यांमध्ये प्रचालकपदाची नेमणूक सुद्धा समाविष्ट आहे, इ. स्टिवर्ड्सची स्टिवर्ड मदत घेण्यासाठी या पांनाचा उपयोग करा. सर्वांना जास्तीत जास्त सहजतेने आणि सुकरपणे या पानांचा उपयोग करता यावा म्हणून, या पानांचा वापर करताना आपण काळजीपूर्वक करा.

Stewards
Wikimedia steward Icon.svg
For stewards
Noticeboards

स्टिवर्ड विनंती पाने

एकाच वेळी अनेक विकिप्रकल्पांवरच्या कामासाठी विनंत्या

दुवा माहिती
सदस्यतपासनीस माहिती सदस्य तपासनीस ज्या विकिंवर स्थानिक सदस्य तपासनीस नाही त्या विकिंवर सदस्य तपास प्रक्रियेची माहिती.
वैश्विक/सर्वत्र काही विशिष्ट आय पी पत्ते जागतिक तडीपारीसाठी किंवा तडीपारी रद्द करण्यासाठी आणि खाते तडीपार/रद्द करण्यासाठी.
वैश्विक परवानग्या इतर् वैश्विक अधिकार जसे की, वैश्विक परतवणूकदार, वैश्विक प्रचालक, वैश्विक आय पी प्रतिबंध सुट किंवा वैश्विक तोंडवळा संपादक या साठी येथे विनंती करू शकाल.
परवानग्या प्रचालक, प्रशासक, सदस्य तपासनीस आणि सर्वद्रष्टा या परवानग्या मिळवण्यासाठी येथे विनंती करू शकता.
सांगकाम्या अधिकार प्रशासक नसलेल्या ठिकाणी सांगकाम्या अधिकार विनंतीसाठी विनंती.
सदस्यनाव बदल विकिमिडीया विकिवरील सदस्य नाव बदलण्यासाठी येथे तर.
एकीकृत प्रवेशातील गोंधळ मिटवण्यासाठी येथे विनंती करा.
ओव्हरसाईट/ सर्वद्रष्टा ज्या विकिंवर सर्वद्रष्टा नाहीत अश्या विकिंवर सर्वद्रष्टा कृतीसाठी येथे विनंती नोंदवा.
इतर विनंत्या प्रचालक सक्रिय प्रचालक नसलेल्या विकिंवर प्रचालकीय कामासाठी विनंती नोंदवा. येथे तुम्ही पाने वगळण्याची विनंती, पाने संरक्षित करण्याची विनंती, इ.
दीर्घकाळ उत्पात, किंवा अनेक विकिंवरील उत्पात आणि प्रचालकांची अनुपस्थिती अशा परिस्थीती मध्ये येथे विनंती केली जाऊ शकते.
Global sysop requests Reports of vandalism on wikis with no or few administrators, or cross-wiki vandalism, and cases of long-term abuse.

मेटावरील अधिकाराच्या विनंत्या

These requests are usually handled by Meta-Wiki's local administrators, bureaucrats and CheckUsers.

दुवा माहिती
सदस्यतपासनीस माहिती Requests for CheckUser information on Meta.
परवानग्या Requests for administrator, bureaucrat, bot, central notice administrator, translation administrator, CheckUser and oversighter access on Meta.
स्थानिक प्रचालक किंवा प्रशासकांकडून मदत मागा Requests for help from Meta-Wiki administrators or bureaucrats. This includes requests for placing central notices, access to mass message, edits on interface pages, etc.