CIS-A2K/Community support/Tutorials/Video tutorials/mr

Langauges: Hindi | Malayalam | Marathi | Nepali | Gujarati | Bengali | Telugu
Go to:
Main page

Voice:
नमस्कार, तुम्हाला माहिती आहे मराठी विकिपीडिया बद्दल ?
मराठी विकिपीडिया इंटरनेट वर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. या वर कोणतीही व्यक्ती लिहू शकते.

तर, तुम्ही मराठी विकिपीडिया वर कसे लिहिणार ?
सर्वात आधी, या साईट वर जा: m-r-dot-w-i-k-i-p-e-d-i-a-dot-o-r-g.
येथे तुमचा नावची नोंदणी करा. त्यासाठी, पानाच्या वरील उजव्या बाजूला 'नवीन खात्याची नोंदणी' या वर क्लिक करा.
आता, Captcha व, आपल्या आवडीचे सदस्य नाव, परवलीचा शब्द (Password), आणि इ-मेल ऐड्रेस लिहा.
आता खालील 'नवीन खात्याची नोंदणी' बटन वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमचे खाते तयार झाले.
आता, पानाच्या वरील भागात असलेल्या 'इनपुट पद्धती' ओप्शून वर क्लिक करा आणि 'चालू करा' निवडा .
केल्यानंतर, Search bar मध्ये लेखाचे नाव टाइप करा. ज्या कोणत्या विषयाची माहिती तुम्हाला हावी असेल, तो विषय येथे निवडावा.

लेख उघडल्यावर, 'संपादन' वर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही लेख मध्ये माहिती व सूचना घालू शकता. हे करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी, कि तुम्ही लेख मधील चुका सुधारू शकता किंवा नवीन माहिती लिहू शकता परंतु कोणतीही चुकीची माहिती घालू नका. माहिती लिहून झाल्यावर, खाली Scroll करा आणि तुम्ही केलेल्या 'बदलाचा आढावा' थोडक्यात लिहा. बदलाचा आढावा दिल्यावर 'जतन करा' या बटन वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही केलेल्या सर्व बदलांचा लेखा मध्ये समावेश होईल. आता तुमचे लेखात केलेले बदल तुम्ही वाचू शकाल. पाहिलत किती सोपं आहे !

Text:

तुम्ही मराठी विकिपीडिया वर कसे लिहिणार ?
या साईट वर जा: m-r-dot-w-i-k-i-p-e-d-i-a-dot-o-r-g.
 'नवीन खात्याची नोंदणी' या वर क्लिक करा.
Captcha व, आपल्या आवडीचे सदस्य नाव, परवलीचा शब्द (Password), आणि इ-मेल ऐड्रेस लिहा.
 'इनपुट पद्धती' ओप्शून वर क्लिक करा आणि 'चालू करा' निवडा .
Search bar मध्ये लेखाचे नाव टाइप करा
लेखा मध्ये बदल किंवा माहिती घालण्यासाठी संपादन वर क्लीक करा.

Credits edit