Wikimedia Foundation elections/Board elections/2009/Vote interface/mr

Template:Board elections 2009/mr

TitleEdit

Wikimedia Board of Trustees Election, २००९

Jump textEdit

This vote will be conducted on servers operated by SPI. Click the button below to be transferred to the vote server.

IntroductionEdit

!!FUZZY!! if the second sentence says one candidate will be elected, please change it to say 3.

विकिमीडिया बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या २००९ मतदानात आपले स्वागत आहे. विविध विकिमीडिया प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका सदस्याची निवड करण्यासाठी हे मतदान होत आहे. ते विकिमीडिया प्रकल्पांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल एकट्याने अथवा एकत्रितपणे निर्णय घेतील, तसेच तुमच्या आवडी तसेच शंका बोर्ड ऑफ ट्रस्टीज पुढे मांडतील. ते उत्पन्नाची साधने शोधणे तसेच खर्चाची विभागणी करणे ही कामे करतील.

कृपया मत देण्यापूर्वी उमेदवाराची माहिती तसेच त्याने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक वाचावीत. यातील प्रत्येक उमेदवार हा आदरणीय सदस्य आहे ज्याने संपूर्ण मानवजातीला फुकट ज्ञान मिळण्यासाठी आपला बराचसा वेळ तसेच श्रम खर्ची घातलेले आहेत.

कुठल्याही उमेदवाराला तुमच्या पसंतीनुसार क्रमांक द्या. (1 = मुख्य पसंती, 2 = दुसरी पसंती,...) तुम्ही कितीही उमेदवारांना सारख्या पसंती देऊ शकता तसेच एखाद्या उमेदवाराला पसंती नाही दिलीत तरी चालेल. असे मानण्यात येईल की तुमची पसंती ही फक्त तुम्ही क्रमांक दिलेल्या उमेदवारांनाच आहे व तुम्ही क्रमांक न दिलेल्या उमेदवारांबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात.

मतदानाचा विजेता शुल्झ पद्धत वापरून काढण्यात येईल. अधिक माहितीसाठी, अधिकृत निवडणूक पाने पहा.

कृपया अधिक माहितीसाठी पहा: